प्रबोधिनीत सध्या मोठं काम सुरू आहे. अनेक युवक युवती , पालक महासंघ सगळे मिळून ही धुरा समर्थपणे पेलत आहेत , खरंच आपण पण काहीतरी करायला हवं असं वाटतंय , मी काय करू शकतो/शकते ? ….. या आशयाची वाक्यं हल्ली अनेकदा कायप्पावर वाचायला मिळत आहेत. एव्हाना आपलं काम , आपले कामासाठी आवाहन फॉर्म सगळंच viral झालंय....Read More
Recent Comments