प्रसंग पहिला… “हॅलो , मी अमुक तमुक” ….. यानंतर मोठ्ठा पॉज … “कसं सांगू कळत नाहीये … आमच्या घरी सगळे पॉझिटिव्ह आलेत “… पुन्हा एक मोठा पॉज. आपली फोन घेणारी ताई विचित्र मनस्थितीत की या बाई बोलताना असं का थांबत आहेत ? अडखळत का बोलत आहेत. जे पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या मदतीसाठीच ही आपली सेवावाहिनी आहे...Read More
Recent Comments