नमस्कार आपली मेंदीची कार्यशाळा तर अगदी छान पार पडली .😊 आम्हाला खात्री आहे की तुम्ही त्याचा सराव ही अगदी जोरात सुरू केला असेल… हो ना ?? चला तर मग लागा तयारीला…. तुम्ही काढलेल्या सुंदर सुंदर मेंदीच्या रंगलेल्या हातांचे फोटो आम्हाला नक्की पाठवा..👍आम्ही वाट बघत आहोत … मेंदी स्पर्धेचे काही नियम 👇 १ तुम्ही काढलेल्या मेंदीचा...Read More
Recent Comments