सस्नेह निमंत्रण ! ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रात – आरोग्य शिक्षण, कला शिक्षण आणि प्राथमिक शिक्षणासाठी वास्तूविस्ताराचे काम अनेकांच्या सहकार्याने पूर्ण झाले आहे या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आणि परमेश्वररुपी बालगोपाळांना ही वास्तू समर्पित करण्याकरिता हा सोहळा आयोजित केला आहे. यामध्ये आपण सर्वांना दूरस्थरुपी (online) सहभागी होण्यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण! मनोज देवळेकर ...Read More
Recent Comments