आपली सेवावहिनी सुरू झाल्यापासून अनेक जणांचे फोन येताहेत. त्यातलाच एक फोन …. माझ्या वडिलांना प्लाज्मा हवाय. त्यांनी पुढे रुग्णाचे – रुग्णालयाचे नाव , ब्लड ग्रुप , कोविड पॉझिटिव्ह आहे हे कळल्याची तारीख इत्यादी सर्व तपशील सांगितला. तो सर्व नोंदवून त्यांना कळवतो असे उत्तर दिले. लगेचच प्लाज्माचे काम करणाऱ्या युवकांकडे ही माहिती पोहोचवली गेली. आपल्याकडे निगडी...Read More
Recent Comments