पालक बंधूभगिनींनो, उद्या रविवार दि. ११ जुलै २०२१ उद्या सकाळी आपल्या आई बाबा पालकांची सायकल सहल आणि वृक्षारोपण आणि त्यानंतर संध्याकाळी पाच ते सहा चैतन्यवारी असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम आहे …थोडक्यात काय तर उद्याची आपली दिवसाची सुरुवात आणि शेवट ही प्रसन्न वातावरणात होणार यात शंकाच नाही …. !!! 😊 संध्याकाळच्या कार्यक्रमात श्री नचिकेतदादा देव आणि...Read More
Recent Comments