३ राख्या तयार करण्यासाठी सहित्य १.पेपर क्विलिंग चे सूटे भाग २.टिकल्या झगमगीत १० नग ३.काळ्या टिकल्या २नग ४. फेवी कॉल १ नग ५. सॅटिन रिबीन – सव्वा फूट प्रत्येकी ३ नग हे किट प्रशिक्षित ग्रामीण महिलांनी तयार केलेले आहे. आमच्या उपक्रमांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी Follow our Instagram Page : @strishaktiprabodhan आधी बुक केले तर आपल्याला...Read More
Phone – a – friend …. भाग – १ कौन बनेगा करोडपती या टीव्ही मालिकेत एक लाईफलाईन असायची … हॉट सीटवरच्या स्पर्धकाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर तो एक फोन करून हे उत्तर मिळवू शकत असे आणि त्याद्वारे स्वतःला बाद होण्यापासून वाचवू शकत असे. आत्ता हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आपली सेवावाहिनी. यावर आपल्याला...Read More
जनरली जेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण होते तेव्हा नवीन वाटा , व्यवसाय / नोकरीतून मिळणारा पैसा अशी स्वप्ने बघत व या स्वप्नपूर्तीसाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग करत आपला प्रवास सुरू होतो. पण वैद्यकीय शाखेचे (मेडिकल) विद्यार्थी मात्र जरा वेगळा विचार करतात. त्यांनी महाविद्यालयातून बाहेर पडताना एक शपथ घेतलेली असते. त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग रोगनिदान करण्यासाठी व रुग्णसेवेसाठी करण्याची....Read More
ज्ञानप्रबोधिनी, निगडी केंद्राच्या वतीने सुरु असलेल्या सेवावाहिनीची दखल mpcnews.in या वृत्तपत्राने घेतली आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ज्ञानप्रबोधिनी, निगडी केंद्राच्या वतीने ‘सेवावाहिनी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कोविड रुग्ण व त्यांच्या कुटुंबासाठी विविध मदत पुरवली जात आहे. यामध्ये टेलिमेडिसीन, कोविड रुग्णांना मोफत डबे पोहोचविणे, औषधे पोहोचविणे, रक्त आणि प्लाझ्मा, ॲन्टीजेन...Read More
Recent Comments