Well Equipped R & D Scale Plant Tissue Culture Lab
Primary and Secondary Hardening facility
Bamboo and Medicinal Plants Mother Plants Garden - in premise and at Ambi
Demonstration Bamboo Nursery on Farmer’s field - Jayatpad
Demonstration of Bamboo Cultivation on Farmer’s Field - Jayatpad, Bhor and Jaittade, Mulshi
Achievements
Recognition at National Level by Presidential Award for Implementation of Hands on training in Plant Tissue Culture at School level.
जैव तंत्रज्ञान संशोधन आणि विस्तार
विभागाचे नाव - जैव तंत्रज्ञान
गट – संशोधन आणि विस्तार
विभागाची उद्दिष्टे
बांबू आणि औषधी वनस्पती संदभार्भात संशोधन करणे
बांबू आणि औषधी वनस्पती संदर्भात विस्ताराचे काम करणे
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि उत्पादन पद्धतींचा अभ्यास आणि विस्तार
विभाग प्रमुख
श्रीमती संगीता कुलकर्णी M.Sc., M. Phil, प्रशिक्षण क्षेत्रातील कामाचा अनुभव २० वर्ष, वनस्पती ऊती संवधनाच्या कामाचा विशेष अनुभव, Stevia आणि बांबूच्या ६ प्रजातीच्या व्यवसायात्मक स्तरावर उत्पादनाचा अनुभव, Women Scientist Fellowship 2010, Dept. of Science and Technology, Delhi
कल्याण मित्र - Mentor
श्रीमती अरुणा अत्रे M. Sc.,M. Phil.,Ph.D., उती संवर्धन क्षेत्रात व्यावसायिक स्तरावर कामाचा अनुभव १५ वर्ष, उती संवर्धन प्रयोगशाळा व्यवस्थापन विषयक सल्लागार, Lead auditor for ISO 9001 and ISO 14
सुविधा
सुसज्ज वनस्पती उती संवर्धन प्रयोगशाळा Plant Tissue Culture Lab
उती संवर्धन रोपे वाढविण्यासाठी सुविधा Hardening Facility
औषधी वनस्पतींची छोटी बाग
विभागाची वैशिष्ट्ये
संस्थेच्या आयुर्वेद विभागाच्या सहकार्याने औषधी वनस्पती विषयक कामाची योजना
विस्तार कामांसाठी तळागाळात काम करणाऱ्या घटकांशी संपर्क
प्रशिक्षित मनुष्यबळ
नियमित उपक्रम
बांबूच्या स्थानिक प्रजाती व उती संवर्धन विषयक संशोधन
औषधी वनस्पती विषयक संशोधन
प्रासंगिक उपक्रम
बांबू संदर्भात विस्ताराचे काम
विशेष यश
राष्ट्रीय पुरस्कार - जैव तंत्रज्ञान सामाजिक विकास पुरस्कार, वर्ष २०१७-१८
कला बायोटेक बरोबर बांबू टिश्यू कल्चर संदर्भात संयुक्त प्रकल्प, वर्ष २०१९