Contact +91 20 27168000
Contact +91 20 27168000

Blog

1st International Olympic Research Conference, Ahmadabad.

२७ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत अहमदाबाद येथे आयोजित परिषदेमध्ये ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रातील क्रीडाकुल विभागातील कामावर आधारित २ पेपरचे सादरीकरण झाले.

१. ‘ऑलिंपिकचा इतिहास’ या विषयावरील प्रदर्शन.

२. टाटाट्रस्ट बरोबर चालू असलेला ‘ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्प’.

आपण करत असलेल्या या उपक्रमाबद्दल अध्यक्षांनी आणि उपस्थितांनी भरघोस प्रतिसाद दिला तसेच मूलभूत विषयांवर आपली संस्था काम करीत आहे, याबद्दल आनंद व्यक्त केला. अनेकांनी यानंतर व्यक्तिगत संपर्क करून संस्थेची माहिती करून घेतली.

अहमदाबाद येथील राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीच्या रिसर्च डिपार्टमेंटने आपण त्यांच्या बरोबर संयुक्त काम करावे अशी विनंती देखील केली आहे.

देशातील होऊ घातलेल्या २०३६ ऑलिंपिक स्पर्धांच्या दृष्टीने ही परिषद अत्यंत महत्वाची आहे.

३ राख्या तयार करण्यासाठी सहित्य १.पेपर क्विलिंग चे सूटे भाग २.टिकल्या झगमगीत १० नग ३.काळ्या टिकल्या २नग ४. फेवी कॉल १ नग ५. सॅटिन रिबीन – सव्वा फूट प्रत्येकी ३ नग हे किट प्रशिक्षित ग्रामीण महिलांनी तयार केलेले आहे. आमच्या उपक्रमांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी Follow our Instagram Page : @strishaktiprabodhan आधी बुक केले तर आपल्याला हे...
Read More
phone a friend covid helpline
Phone – a – friend …. भाग – १ कौन बनेगा करोडपती या टीव्ही मालिकेत एक लाईफलाईन असायची … हॉट सीटवरच्या स्पर्धकाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर तो एक फोन करून हे उत्तर मिळवू शकत असे आणि त्याद्वारे स्वतःला बाद होण्यापासून वाचवू शकत असे. आत्ता हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आपली सेवावाहिनी. यावर आपल्याला फोन...
Read More
doctors are heros
जनरली जेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण होते तेव्हा नवीन वाटा , व्यवसाय / नोकरीतून मिळणारा पैसा अशी स्वप्ने बघत व या स्वप्नपूर्तीसाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग करत आपला प्रवास सुरू होतो. पण वैद्यकीय शाखेचे (मेडिकल) विद्यार्थी मात्र जरा वेगळा विचार करतात. त्यांनी महाविद्यालयातून बाहेर पडताना एक शपथ घेतलेली असते. त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग रोगनिदान करण्यासाठी व रुग्णसेवेसाठी करण्याची. ही...
Read More
COVID 19 Helpline
ज्ञानप्रबोधिनी, निगडी केंद्राच्या वतीने सुरु असलेल्या सेवावाहिनीची दखल mpcnews.in या वृत्तपत्राने घेतली आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ज्ञानप्रबोधिनी, निगडी केंद्राच्या वतीने ‘सेवावाहिनी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कोविड रुग्ण व त्यांच्या कुटुंबासाठी विविध मदत पुरवली जात आहे. यामध्ये टेलिमेडिसीन, कोविड रुग्णांना मोफत डबे पोहोचविणे, औषधे पोहोचविणे, रक्त आणि प्लाझ्मा, ॲन्टीजेन चाचणी,...
Read More
1 2 3 4 5 6 10

Recent News & Articles

प्रवास ऑलिंपिकचा – २९ जुलै ते ४ ऑगस्ट २०२४
July 28, 2024By
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय शाळांत परीक्षा निकाल वर्ष २०२२-२३
June 3, 2023By
१०० व्या ‘मन की बात’ मध्ये माननीय पंतप्रधानांनी प्रबोधिनीच्या तीन कामांचा उल्लेख
April 30, 2023By