नमस्कार, आज १०० व्या ‘मन की बात’ मध्ये माननीय पंतप्रधानांनी प्रबोधिनीच्या तीन कामांचा उल्लेख केला. प्रबोधिनीचे प्रतिनिधी प्रज्ञा ताईं आणि स्वप्नील दादा कार्यक्रमाला उपस्थित होते. या ३ कामांचा – १. सोलापूरचे पर्यावरण पूरक गणपती २. बर्ची नृत्य सुरू केलं. त्यामुळे कसा वातावरणात बदल झालेला आहे. ३. अटल मधला एक प्रकल्प आज मन की बात कार्यक्रमाचा...Read More
३ राख्या तयार करण्यासाठी सहित्य १.पेपर क्विलिंग चे सूटे भाग २.टिकल्या झगमगीत १० नग ३.काळ्या टिकल्या २नग ४. फेवी कॉल १ नग ५. सॅटिन रिबीन – सव्वा फूट प्रत्येकी ३ नग हे किट प्रशिक्षित ग्रामीण महिलांनी तयार केलेले आहे. आमच्या उपक्रमांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी Follow our Instagram Page : @strishaktiprabodhan आधी बुक केले तर आपल्याला...Read More
ज्ञानप्रबोधिनी, निगडी केंद्राच्या वतीने सुरु असलेल्या सेवावाहिनीची दखल mpcnews.in या वृत्तपत्राने घेतली आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ज्ञानप्रबोधिनी, निगडी केंद्राच्या वतीने ‘सेवावाहिनी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कोविड रुग्ण व त्यांच्या कुटुंबासाठी विविध मदत पुरवली जात आहे. यामध्ये टेलिमेडिसीन, कोविड रुग्णांना मोफत डबे पोहोचविणे, औषधे पोहोचविणे, रक्त आणि प्लाझ्मा, ॲन्टीजेन...Read More
Recent Comments