पालक महासंघ आयोजित व्याख्यानमाला पुष्प २५ वे…. वक्ते : डॉ श्री श्रीकृष्ण जोशी . विषय: जीवनातील हास्याचे महत्त्व आपल्या सर्वांच्याच जीवनातील सुंदर क्षण म्हणजे आपल्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य !!! आणि यालाच अनुसरून असलेल्या या ऑनलाईन व्याख्यानासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा हे पालक महासंघातर्फे आग्रहाचे निमंत्रण !!! दि २ मे रविवार वेळ: संध्याकाळी ५ ते ६:३०...Read More
Recent Comments